पालघरचे पालकमंत्री म्हणून गणेश नाईक यांना जबाबदारी ; राज्यातील जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री जाहीर

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून…

आजही परिणामकारक असणाऱ्या प्रिंट मिडीयाचे महत्व भविष्यातही कायम असेल – प्रा. डॉ. किशोरी भगत

वाडा /प्रतिनिधी : आज डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे युग जरी असले तरी प्रिंट मिडीया व वृत्तपत्राचे…

शेतकरी – कष्टकऱ्यांसाठी झटणारा खरा संघर्ष योद्धा : जयराम दादा भोईर

जयराम भोईर यांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिव दुःख झालं. ठाणे पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्यांसाठी…

विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा पवार यांची राष्ट्रीय राजकारणात क्रेझ!

अनेक आघात झेलून मिळालेले यश हे अविस्मरणीय असते आणि त्या यशाचा आनंद पराकोटीचा असतो, राष्ट्रवादी काँग्रेस…

अखिल भारतीय कुर्मी (मराठा – कुणबी) क्षत्रिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार.

🔸 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी व महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निरंजन प्रसाद यांसह अन्य मान्यवर…

वाडा तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा ; वाडा पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली येथे बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले होते. या तिघांवर…

पिंक (गुलाबी) ई- रिक्षा” या योजनेच्या अर्थसहाय्य व अन्य लाभासाठी महिलांनी अर्ज करण्याचे पालघर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पालघर दि. ०२ (जिमाका): राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन…

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वाढवण बंदराचा पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ पालघर, दि.…

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुन्हा उभारणी करावी व पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी वाडा तालुका राष्ट्रवादीच्या (अजितदादा) वतीने तहसीलदारांना निवेदन.

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच…

सेवेसी ठाई तत्पर, हिरोजी इंदुलकर’… शिवस्मारक उभारणीच्या कामात निष्ठा महत्वाची !

शिवव्याख्याते प्रशांत देशमुख.मो.9822 650 280 एक ट्रेन एका स्टेशन वरून दुसऱ्या स्टेशनवर चालली होती. अनेक माणसे…